Kanda Bhaji: क्रिस्पी अन् टेस्टी कांदा भजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

कांदा भजी

कांदा भजी खायला सर्वांनाच आवडतात.

Kanda Bhaji | Saam Tv

सोपी रेसिपी

कांदा भजी रेसिपी घरी करण्यापी पद्धत सोपी आहे.

Kanda Bhaji | Saam Tv

साहित्य

कांदा भजी बनवण्यासाठी कांदा, बेसन पीठ, मसाला, हिरवी मिरची, तांदळाचे पीठ, जिरे, ओवा, तेल, मीठ, कोथिंबीर हे साहित्या घ्या.

Kanda Bhaji | Google

हिरवी मिरची घाला

सर्वप्रथम एका भांड्यात कांदा उभा चिरून त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला.

Kanda Bhaji | Google

मीठ लावा

नंतर या मिश्रणाला मीठ लावून साधारणपणे पंधरा मिनिटे ठेवा.Kanda Bhaji

Kanda Bhaji

मसाले घ्या

नंतर ओवा, जिरे, लाल तिखट, तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ घालून मिक्स करून घ्यावे.

Kanda Bhaji | Google

कोथिंबीर

कोथिंबीर घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या

Kanda Bhaji

तेलात कांदा भजी सोडा

आता गॅसवर कढईत गरम तेलामध्ये कांदा भजी सोडा. छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या

Kanda Bhaji

कुरकुरीत कांदा तयार

अशाप्रकारे गरमागरम आणि कुरकुरीत कांदा भजी सर्व्ह करा.

Kanda Bhaji

NEXT: How To Make Yogurt: घरच्या घरी दही कसं बनवायचं?

येथे क्लिक करा..