Manasvi Choudhary
उन्हाळ्यात सोप्या पद्धतीनं घरी दही बनवता येतो.
दही बनवण्यासाठी फुल क्रिम मिल्कचा वापर करा.
एका पातेल्यात दही तयार करा.
दही बनवताना कोमट दुधाचा वापर करा.
पातेल्यात थोडे दही घेऊन त्यात ३ ते ४ चमचे दुधाची घट्ट साय घाला.
साय असलेले दूध घेऊन ते मंद आचेवर गरम करा. यानंतर मिश्रण चांगले थंड होऊन द्या.
या दुधात दही आणि भुकटीचे मिश्रण घाला आणि ३ ते ४ तास झाकून ठेवा.
फ्रिजमध्ये या मिश्रणाचे घट्ट दही बनेल.