Manasvi Choudhary
उन्हाळ्यात थंडगार ताक प्यायला सर्वांनाच आवडतो.
अनेकजण घरीच मसाला ताक बनवून पितात.
ताक साधारणपणे किती दिवस फ्रेश राहू शकतो हे जाणून घेऊया.
ताक फ्रिजमध्ये १० ते १२ दिवस टिकून राहतो.
ताक फ्रिजमध्ये उत्तम पद्धतीने साठवून ठेवू शकता.
उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला फायदा होतो.