Khandvi Recipe: गुजराती स्टाईल स्पेशल खांडवी घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

खांडवी

खांडवी स्पेशल खायला सर्वांनाच आवडते.

सोपी रेसिपी

खांडवी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Khandvi Recipe

साहित्य

खांडवी बनवण्यासाठी बेसन, चणा पीठ, पाणी, दही किंवा ताक, बारीक चिरलेलं आलं, हळद, मीठ, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या, मोहरी हे साहित्य घ्या.

Khandvi Recipe

मिक्सरला बारीक करा

सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात बेसन, पाणी मिश्रित दही किंवा ताक,आलं, हळद आणि चवीनुसार मीठ घालून चांगले वाटून घ्या.

Khandvi Recipe

मिश्रण

गॅसवर कढईत हे मिश्रण चांगले परतून घ्या

Khandvi Recipe

ताटामध्ये मिश्रण परसवून घ्या

यानंतर हे संपूर्ण मिश्रण एका ताटामध्ये पसरवून घ्या.

Khandvi Recipe

रोल करा

थंड झाल्यावर उभ्या आकारात कापून घ्या नंतर हे रोल करून गुंडाळून घ्या.

Khandvi Recipe

फोडणी द्या

आता फोडणीसाठी गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, हिरवी मिरची, कडीपत्ता चांगला तडतडल्यानंतर तयार फोडणी खांडणी रोल्सवर टाका.

Khandvi Recipe

गुजराती स्टाईल खांडवी तयार

अशापद्धतीने गुजराती स्टाईल खांडवी सर्व्हसाठी तयार आहे.

NEXT: Batata Vada: घरीच नाश्त्याला बनवा बटाटा वडा, चटपटीत डिश सर्वाना आवडेल

येथे क्लिक करा..