Batata Vada: घरीच नाश्त्याला बनवा बटाटा वडा, चटपटीत डिश सर्वाना आवडेल

Manasvi Choudhary

बटाटा वडा

नाश्त्याला बटाटा वडा खायला सर्वाना आवडतो.

Batata Vada

सोपी रेसिपी

बटाटा वडा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Batata Vada

साहित्य

बटाटा वडा बनवण्यासाठी बटाटे, मिरची, कोथिंबीर, आलं, बेसन, सोडा, हळद, मीठ, मसाला, मोहरी, कडीपत्ता हे साहित्य घ्या.

Batata Vada

बटाटे स्वच्छ धुवून घ्या

सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्या. हिरवी मिरची, अद्रक याची पेस्ट करून घ्या.

Batata Vada | google

फोडणी घाला

उकडलेले बटाटे स्मॅश करा. गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी कडीपत्ता आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या

Batata Vada | ai

मिश्रण चांगले परतून घ्या

नंतर या मिश्रणात उकडलेले बटाटे घालून मिश्रण चांगले परतून घ्या.

Batata Vada | Scoial media

गोल वडे तयार करा

अशाप्रकारे तयार बटाटा भाजीचे गोल वडे तयार करून घ्या.

Batata Vada

मिश्रण

दुसऱ्या बाजूला एका भांड्यात बेसन, हळद, मीठ, मसाला, सोडा आणि पाणी हे मिश्रण करून घ्या.

Batata Vada Recipe | Scoial media

वडे तळून घ्या

नंतर या मिश्रणात बटाटा वडे घालून गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये तळून घ्या

Crispy Potato Balls Recipe | google

बटाटा वडा तयार

अशाप्रकारे बटाटा वडा सर्व्हसाठी तयार आहेत.

Batata Vada | yandex

NEXT: Hospital Meaning In Marathi: हॉस्पिटलला मराठीत काय म्हणतात?

येथे क्लिक करा..