Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनातील अनेक शब्द असे आहेत जे आपण इग्रंजी नावाने ओळखतो.
हॉस्पिटल हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे.
हॉस्पिटलला मराठीत काय म्हणतात अनेकांना माहित नाही.
हॉस्पिटल या शब्दाचा मराठी अर्थ रूग्णालय असा होतो.
रूग्णालय ही एक वैद्यकीय संस्था आहे. रूग्णालयात रोगाचे निदान केले जाते.
आजारी किंवा जखमी व्यक्तीला या ठिकाणी सेवा दिली जाते.