Manasvi Choudhary
उन्हाळ्यात शरारीताली उष्णता कमी होण्यासाठी थंडगार पेय प्यायली जातात.
उन्हाळ्यात लिंबू सरबतला अधिक मागणी आहे.
लिंबू सरबत घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
लिंबू सरबत बनवण्यासाठी लिंबू, साखर, काळे मीठ, पाणी, बर्फ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी घ्या त्यात काळ मीठ आणि साखर घालून मिक्स करा.
लिंबाचे काप करून त्याचा रस त्या मिश्रणात घाला आणि छान मिक्स करा.
तयार सरबत मध्ये लिंबाचे स्लाइस आणि बर्फ घाला आणि दोन ग्लास घेवून छान मिक्स करा.
अशाप्रकारे थंडगार लिंबू सरबत तयार आहे.