Hema Malini Birthday: हेमा मालिनी यांनी चित्रपटात काम करण्यासाठी नाव का बदललं? जाणून घ्या कारण

Manasvi Choudhary

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे. हेमा मालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ मध्ये झाला.

Hema Malini Birthday | Yandex

राजकरणात सक्रिय

हेमा मालिनी या अभिनेत्री यासह राजकरणात देखील सक्रिय सहभाग होता.

Hema Malini Birthday | Yandex

पहिला चित्रपट

१९६८ मध्ये 'सपनो का सौदागर' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं ते मागे वळून पाहिलंच नाही.

Hema Malini Birthday

या चित्रपटात केलय काम

हेमा मालिनी यांनी अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले यासह १००हून अधिक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केली.

Hema Malini Birthday | Yandex

हेमा मालिनी संपत्ती

हेमा मालिनी यांच्याकडे अलिशान कार आहेत. मुंबईमध्ये अलिशान घर देखील आहे.हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती १२९ कोटी आहे.

Hema Malini Birthday | Yandex

हेमा मालिनी याचं खरं नाव

हेमा यांचे खरे नाव हेमा मालिनी चक्रवर्ती होते. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी नावातून चक्रवर्ती आडनाव काढून टाकलं.

Hema Malini Birthday | yandex

next: Makyacha Chivda Recipe: दिवाळीसाठी कुरकुरीत खमंग मक्याचा चिवडा कसा बनवायचा?

येथे क्लिक करा..