Manasvi Choudhary
लग्नाआधी मुलगा व मुलगी यामध्ये अनेक विधी केले जातात.
शास्त्रानुसार, लग्नाआधी वर व वधूला हळद लावली जाते. खास हळदीचा सोहळा पार पडतो.
फार पूर्वीपासून लग्नाच्या एक दिवस आधी हळदी कार्यक्रम केला जातो यामध्ये दोघांनीही हळद लावली जाते.
हळदीला आयुर्वेदात विशेष महत्व आहे हळद लावल्याने त्वचेला फायदा होतो हे यामागील कारण आहे.
त्वचेला हळद लावल्याने लग्नापूर्वी त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.
हळदीमधील गुणकारी तत्वांमुळे हळद चेहऱ्याला लावल्याने स्कीन ग्लो करते.
हळदी अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळे त्वचेला हळद लावल्याने पिंपल्स देखील येत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.