Manasvi Choudhary
आयुर्वेदात आवळा अत्यंत पौष्टिक मानला जातो. हिवाळ्यात आवळ्याचे सेवन करणे फायदेशीर असते. मात्र काही रूग्णांनी आवळा खाणे टाळावे.
कोणत्या लोकांनी आवळा खाऊ नये हे सविस्तरपणे जाणून घेऊया.
रक्तातील साखरेची पातळी कमी असणाऱ्यांनी आवळ्याचे सेवन करू नये.
रिकाम्या पोटी कधीही आवळा ज्यूस पिऊ नका आम्लपित्ताची समस्या उद्भवते.
ज्यांना रक्तस्त्रावाचा त्रास आहे म्हणजेच रक्त पातळ होण्यासाठी औषधे घेत आहेत अश्यांनी आवळा खाणे टाळावे. जर तुम्ही कोणती औषधे घेत असाल तर आवळा खाऊ नका.
आवळ्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे किडनीच्या कार्यावर ताण येऊ शकतो यामुळे त्यांनी आवळा खाऊ नये.
गरोदर असणार्या महिलांनी आवळ्याचे सेवन करू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.