ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात, थंड आणि कोरडी हवा केसांमधील ओलावा काढून टाकते, ज्यामुळे केस तुटू लागतात.
केसांच्या मुळांपर्यंत पुरेस ब्लडप्रेशर न झाल्यामुळे केसांचे पोषण कमी होते.
गरम पाण्याने केस धुतल्याने डोक्याच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाते.
थंडीमुळे लोक केस धुणे कमी करतात, ज्यामुळे कोंडा वाढतो आणि केस गळण्यास सुरुवात होते.
सूर्यप्रकाशाचा अभाव आणि व्हिटॅमिन डीची कमतरता हे देखील केस गळतीचे एक कारण आहे.
केमिकलयुक्त तेल किंवा शाम्पू वापरल्याने केस कमकुवत होऊन तुटतात.
हिवाळ्यात नियमित तेल मालिश आणि पौष्टिक आहार घेतल्यास केस गळती कमी करता येते.