Dates Side Effects : जास्त खजूर खाणे टाळा! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोड फळ

खजूर हे पौष्टिकतेने भरलेले समृद्ध असलेले गोड फळ आहे, त्याचे जास्त सेवन हानिकारक ठरू शकते.

Dates | GOOGLE

वजन वाढू शकते

जास्त प्रमाणात खजूर खाल्याने वजन वाढू शकते, कारण खजूरात कॅलरी मोठ्या प्रमाणात असतात.

Dates | GOOGLE

डायबिटीज वाढू शकतो

खजूरमध्ये फ्रुक्टोज असते, ज्याचे जास्त सेवन केल्याने डायबिटीज वाढू शकतो आणि त्यामुळे ऍलर्जीची समस्या देखील उद्भवू शकते.

Dates | GOOGLE

खजूरात असलेले फायबर

जास्त फायबरमुळे पोटात गॅस आणि फुगवटा निर्माण होऊ शकतो.

Dates | GOOGLE

किडनीवर परिणाम

खजूरमध्ये पोटॅशियम असते, ज्याचे जास्त सेवन केल्याने किडनीवर परिणाम होऊ शकतो.

Dates | GOOGLE

हिरड्यांचे आजार

खजूर जास्त प्रमाणात खाल्ल्याने दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होऊ शकतात.

Dates | GOOGLE

हेमोक्रोमॅटोसिस आजार

खजूरामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हेमोक्रोमॅटोसिस होऊ शकते.

Dates | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

doctor | canva

Winter Health Care : हिवाळ्यात किती अंडी खाल्ली पाहिजेत ? जाणून घ्या फायदे

Egg | GOOGLE
येथे क्लिक करा