ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीर उबदार राहते आणि शरीराला शक्ती मिळण्यास मदत होते.
अंड्यांमध्ये प्रोटिन, व्हिटॅमिन B12 आणि आयरन भरपूर प्रमाणात असते.
सामान्य व्यक्तीसाठी दररोज १ ते २ अंडी खाणे पुरेसे मानले जाते.
जे लोक जिम किंवा फिजिकल काम करतात ते लोक २ ते ३ अंडी खाऊ शकतात.
तसेच जास्त अंडी खाल्ल्याने कॉलेस्ट्रॅाल वाढण्याचा धोका वाढू शकतो.
तळलेल्या अंड्यांपेक्षा उकडलेले किंवा शिजवलेले अंडे हे आरोग्यसाठी चांगले असते.
हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.