Manasvi Choudhary
सोन्याचा रंग पिवळाच का असतो? असा प्रश्न तुम्हाला देखील पडलाच असेल मात्र यामागे देखील रहस्य आहे.
सोने पिवळ्या रंगाचे असण्यामागे देखील कारण आहे जे या वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया.
सोन्यात निळे, जांभळे आणि लाल इलेक्ट्रॉन असतात जे प्रकाशाच्या संपर्कात येतात.
उरलेला प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो आणि पिवळा रंग चमकू लागतो.
पिवळा रंग मानवी डोळ्यात प्रवेश करतो यामुळे सोने पिवळ्या रंगाचेच दिसते.
सोने निळा प्रकाश शोषून घेते आणि जो प्रकाश परावर्तित होतो, त्यात पिवळा आणि लालसर रंग प्रबळ असतो, जो आपल्याला पिवळा दिसतो.
म्हणून पांढऱ्या प्रकाशातही सोने पिवळेच दिसते. शुद्ध सोने कधीही त्याचा पिवळा रंग बदलत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.