Manasvi Choudhary
स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालणारी गोष्ट म्हणजे साडी.
साडीत कोणतीही ही मुलगी सुंदर दिसतेच.
लग्नसंमारभ किंवा कोणताही कार्यक्रम असला की मुली साडीला प्राधान्य देतात.
मुलीचं साडीतलं सौंदर्य हे इतर सौंदर्यापेक्षा अधिक उठून दिसतं.
वेगवेगळ्या रंगाची आणि डिझाईनची साडी नेसली की मुलीचं सौंदर्य आणखी खुलतं.
मुली या साडी नेसल्यावर मेकअप त्यावर मॅचिंग ज्वेलरी, केसांची स्टाईल करतात.
साडीवर विविध डिझाईनचे ब्लाऊज मुलींना घालायला आवडतात.