Manasvi Choudhary
'फुलाला सुगंध मातीचा' फेम अभिनेत्री समृद्धी केळकर सौंदर्याने आकर्षित करत आहे.
मालिकेतील समृद्धीच्या किर्तीच्या भूमिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.
समृद्धीने ग्लॅमरस अंदाजातील तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
समृद्धीने शिमरी स्टाईलमध्ये ग्लॉसी मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे.
या फोटोशूटसाठी समृद्धीने सिल्वर कलरचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे.
मॅचिंग ज्वेलरीसह समृद्धीने हेअरस्टाईलने लूक कम्प्लिंट केला आहे.
सोशल मीडियावर समृद्धीच्या फोटोंवर तुफान लाईक्स येत आहेत.