Prajakta Mali: 'लाखो दिलोंकी धडकन' प्राजक्ता माळीचं वय किती?

Manasvi Choudhary

वाढदिवस

प्राजक्ता माळीचा आज ८ ऑगस्ट २०२४ तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Prajakta Mali Birthday | Instagram

जन्म

पुण्यामध्ये प्राजक्ता माळीचा जन्म झाला आहे.

Prajakta Mali Age | Instagram

कुटुंब

प्राजक्ताचे वडील पोलीस दलात कार्यरत होते तर आई गृहीणी आहे.

Prajakta Mali Family | Instagram

शिक्षण

प्राजक्ताने पुणे विद्यापीठातुन एम.एचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Prajakta Mali | Instagram

नृत्याची आवड

प्राजक्ता माळीला नृत्याची आवड असल्याने लहानपणीच प्राजक्ताने भरतनाट्यम करायला सुरूवात केली.

Prajakta Mali | Instagram

मालिका, नाटक आणि चित्रपट

मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Skin Care Tips: चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करेल 'हा' पदार्थ, न चुकता रोज लावा

येथे क्लिक करा...