Skin Care Tips: चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करेल 'हा' पदार्थ, न चुकता रोज लावा

Manasvi Choudhary

त्वचेवर परिणाम

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, कामाचा ताण यामुळे त्वचेवर परिणाम होतो.

Skin Care Tips | Picsart

पिंपल्स - मुरूम

अनेकदा त्वचेवर पिंपल्स , मुरूम, काळेडाग येतात.

Picsart

घरगुती टिप्स

चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी घरगुती टिप्स फॉलो करा.

Skin Care Tips | Picsart

नारळ तेल

नारळाच्या तेलामध्ये मॉइश्चरायझिंग आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे त्वचा हायड्रेट ठेवते.

Skin Care Tips | Picsart

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल त्वचेला लावल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

Skin Care Tips | Picsart

हळद

हळदीमध्ये अनेक अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे हळद आणि गुलाब जल चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतील.

Skin Care Tips | Picsart

टीप :

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

|

NEXT: Smartphone Tips: तुम्हीही शर्टच्या खिशामध्ये फोन ठेवताय, आताच बदला 'ही' सवय, अन्यथा

येथे क्लिक करा...