Manasvi Choudhary
मोबाईल फोन आजकाल सर्वचजण वापरतात.
अनेकांना शर्ट आणि पँटच्या पॉकेटमध्ये मोबाईल ठेवण्याची सवय असते.
परंतू मोबाईल फोन शर्टच्या पॉकेटमध्ये ठेवणं आरोग्यासाठी योग्य नाही.
शर्टच्या पॉकेटमध्ये मोबाईल फोन ठेवल्याने शारीरिक आरोग्य बिघडते.
मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडिओ फ्रीक्वेन्सी रेडिएशनचा आरोग्यावर परिणाम होतो.
मोबाईल फोन सतत वापरल्याने हिट होतो. यामुळे मोबाईल फोन गरम झाल्यानंतर वापरू नये.
शर्टच्या पॉकेटमध्ये फोन ठेवल्याने हृदयाच्या खूप जवळ असल्याने त्रास होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.