लग्नाआधी Pre- Wedding फोटोशूट करण्यामागचं कारण काय?

Manasvi Choudhary

प्री- वेडिंग फोटोशूट

प्री- वेडिंग फोटोशूट सध्या लग्नाआधीचे हे फोटोशूट सोशल मीडियावर दरवळ परसवत आहे.

Pre- Wedding | Saam Tv

फिल्मी दुनियेची झालर

सर्व - सामान्य जोडप्यांमध्ये फिल्मी दुनियेची झालर पसरलेली आजकाल आपल्याला पाहायला मिळते.

Pre Wedding | Yandex

फोटोशूटचं फॅड

लग्नाचं चित्रीकरण करण्याआधी हे रोमॅंटिक फोटोशूट करण्याचं फॅड तरूणाईमध्ये आहे.

Pre- Wedding | Google

आनंदाचा क्षण

प्री- वेडिंग फोटोशूट म्हणजेच एक नव्याने उमलेल्या नात्याला फुलवणारा क्षण असतो.

Pre- Wedding | Saam Tv

भावना ओळखा

स्टायलिश, आरामदायी आणि ट्रेंडी लूक मध्ये हे फोटोशूट केले जाते ज्याने हे नातं दोघांमधील भावना दर्शवते.

Pre- Wedding | Saam Tv

जोडीदार

विशेष म्हणजे जीवनसाथी होण्याआधी एक जोडीदार असल्याची भावना यामधून निर्माण होते.

Pre- Wedding | yandex

NEXT: Wedding Decoration: कमी खर्चात तयार करा लॅव्हिश लग्नाचा मंडप, भन्नाट आयडिया पाहा

Wedding Decoration | Yandex