Astro Tips: पूजा करताना गंगाजल का वापरले जाते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पवित्र

हिंदूधर्मात, गंगा नदी ही अत्यंत पवित्र मानली जाते.

Sacred | Yandex

मंदिर

अनेक घरांमध्ये सकाळी देवाची पूजा करण्यापूर्वी मंदिर आणि घराची स्वच्छता गंगाजलनी केली जाते.

Temple | Yandex

घराचे शुद्धीकरण

घराच्या शुद्धीकरणासाठी आणि पूजेच्या वेळी गंगाजल का वापरले जाते असा प्रश्न अनेकांना पडतो.

Home Purification | Yandex

मनुष्य पापांपासून मुक्ता

गंगाजलात स्नान केल्याने मनुष्य पापांपासून मुक्त होतो अशी मान्यता आहे. हिंदूग्रंथानुसार, गंगा जलला अमृत मानले जाते.

Man is freed from sins | Yandex

नकारात्मक उर्जा

पूजेनंतर घरात गंगाजल शिंपडल्यावर घरातील नकारात्मक उर्जा दूर होते.

Negative Energy | Yandex

शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा

पूजा करताना शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्यास महादेवाची कृपा लाभते अशी मान्यता आहे.

Offer Ganga water on Shivlinga | Yandex

त्रासांपासून मुक्ती

घरामध्ये तांब्या किंवा पितळाच्या भांड्यात गंगाजल ठेवल्यास सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळते.

Relief from Troubles | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: पावसाळ्यात बनवा खमंग अन् चविष्ट कोथिंबीर वडी; रेसिपी पाहा

Kothimbir Vadi Recipe | Google
येथे क्लिक करा...