Financial Year: भारतात आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून का सुरू होते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

२०२४-२५ आर्थिक वर्ष

२०२४-२५ चे आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपेल आणि नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२५ पासून सुरू होईल.

Financial Year | google

नवीन आर्थिक वर्ष

सरकारी विभागापासून ते व्यवसाय, गुंतवणूकदार आणि करदात्यांपर्यंत सर्वांसाठी १ एप्रिल ही तारीख खूप महत्त्वाची आहे. कारण या दिवसापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते.

Financial Year | freepik

१ एप्रिलपासूनच का आर्थिक वर्ष

देशाचा बजेट १ फेब्रुवारी रोजी सादर केला जात असला तरी आर्थिक वर्ष १ एप्रिल पासूनच का सुरु होतो. जाणून घेऊयात.

Financial Year | google

ब्रिटीश राजवट

स्वातंत्र्यापूर्वी, भारतावर ब्रिटिश सरकारचे राज्य होते. जे त्यांच्या सोयीनुसार १ एप्रिलपासून हिशेब कालावधी पाळत असतं.

Financial Year | google

१८६७ मध्ये सुरुवात

केवळ भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासून होते. ही पंरपरा भारतात ब्रिटीश राजवटीमध्ये सुरु झाली होती.

Financial Year | google

ग्रेगरीयन कॅलेंडर

असे म्हटले जाते, की अकांउटिंगसाठी ग्रेगरियन कॅलेंडर स्विकारल्यानंतर ब्रिटिशांनी एप्रिल मार्च या पद्धतीने काम करण्यास सुरु केले.

Financial Year | freepik

शेतकऱ्याकडून कर वसूली

इंग्रज भारतीय शेतकऱ्यांकडून कर वसूली करायचे. त्यामुळे वार्षिक बजेट, पिकाची कापणी आणि पेरणी लक्षात घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली.

Financial Year | freepik

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर

जगातील सुमारे १५६ देश १ जानेवारी ते ३१ डिसेंबर हे व्यवसाय वर्ष मानतात. तर भारतासह ३३ देश १ एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान त्यांचे आर्थिक वर्ष मानतात.

Financial Year | google

NEXT: भारतीय पासपोर्ट वेगवेगळ्या रंगाचे का असतात? याची वैशिष्ट्ये काय?

Passport. | freepik
येथे क्लिक करा