Sakshi Sunil Jadhav
आरोग्यदायी शरीरासाठी पोषक तत्वे, जीवनसत्वे आणि खनिजे आवश्यक असतात.
तुम्ही जर अशा परिस्थितीत पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आजारांचा धोका वाढतो.
जेव्हा शरीरात जीवनसत्वांची कमतरता असते तेव्हा डोळे पिवळे आणि कमकुवत होऊ लागतात.
व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्वाचे असते. याचा फायदा डोळ्यांच्या वरच्या लेअयला होत असतो.
व्हिटॅमिन ए च्या कमीमुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि कोरडेपणा येतो.
तसेच व्हिटॅमिन B 12 च्या कमतरतेमुळे ऑप्टिक नर्व डॅमेज होते आणि मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचत नाही.
शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डोळ्यामधून सतत पाणी येऊ शकतं.