Sakshi Sunil Jadhav
Hiv हा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस नावाचा एक गंभीर विषाणू आहे.
Hiv झाल्यास त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा AIDS मध्ये याचे रुंपातर होते.
Hiv हा असुरक्षित लैंगिक संबंध केल्याने होतो.
तसेच सुई किंवा इंजेक्शन शेअर केल्याने, आनुवंशिकतेने किंवा अंगभूत अवयव प्रत्यारोपणामुळे होतो.
ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, त्वचेवर पुरळ, सतत थकवा, गिळण्यास त्रास अशी सामान्य लक्षणे असतात.
Hiv ची लक्षणे तुम्हाला २ ते ६ आठवड्यानंतर दिसतात.
तुम्हाला ही लक्षणे आढळल्यास तुम्हाला डॉक्टर HIV चाचणी करण्याचा सल्ला देतात.
सुरुवातीची काही वर्षे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र शरीरातून प्रतिकारकशक्ती कमी होत असते.
ही संपूर्ण माहिती गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयाचे मेडीसन आणि जनरल फिजिशीयन डॉ. एपी सिंह यांनी प्रसारीत केली आहे.