Saam Tv
आपल्याला शिंका येणं ह्यात नवल वाटत नाही, पण शिंकताना डोळे बंद करणं याचं कारण काय असेल? माहीत आहे.
शिंका येणे ही शरीराची संरक्षणात्मक प्रतिक्रिया आहे.
जेव्हा आपण खूप दमट वातावरणात असतो तेव्हा आपल्याला शिंका येतात.
शिंकताना डोळे बंद करणे ही प्रक्रिया आपसूक घडत असते.
शिंकताना डोळे बंद करणे या क्रियेला रिफ्लेक्स अॅक्शन असे म्हणतात.
NEXT: हिवाळ्यात मित्रमैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लॅन करताय? मग हैदराबादच्या या ठिकाणांना नक्की भेट द्या