केस आणि नखं कापल्यानंतर वेदना का होत नाही?

Manasvi Choudhary

शारीरिक वेदना

शरीराचा कोणताही भाग कापला तर आपल्याला खूप वेदना होतात.

केस आणि नखे कापल्यानंतर होत नाही वेदना

मात्र तुम्हाला माहितीये का केस आणि नखे कापल्यानंतर कोणत्याही वेदना होत नाही.

काय आहे नेमकं कारण

अनेकांना केस आणि नखे कापल्यानंतर वेदना का होत नाही यामागचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

मृतपेशीची रचना

नखे आणि केस या दोन्हीमध्ये मृतपेशी असतात यामुळे ते कापताना वेदना होत नाही.

निर्जिव द्रव असल्याने दुखत नाही

नखे आणि केसांच्या मृतपेशींमध्ये केराटिन नावाचे प्रथिने असते जे निर्जीव असते.

हे आहे कारण

यासह नखांच्या बाजूच्या भागांवर जिंवत पेशी असतात यामुळे नखांच्या बाजूकडील त्वचा कापल्यास वेदना जाणवतात.

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Animal Fact: कुत्र्याची शेपूट वाकडी का असते? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

येथे क्लिक करा...