Manasvi Choudhary
कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडचं असतं ही म्हण तुम्ही देखील कधी ना कधी ऐकली असेल.
पण तुम्ही कधी बघितलय का खरचं कुत्र्याचं शेपूट हे वाकडं असतं.
कुत्र्याचं शेपूट वाकडं असण्यामागचं नेमकं कारण काय आज आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या आजूबाजूला सर्वत्र कुत्रा हा प्राणी आढळतो. कुत्र्याचं अर्धवर्तुळाकार शेपूट असते.
कुत्र्याचं शेपूट वाकडं असल्याने ते त्यांचे स्वत:चे संरक्षण करण्यासाठी फायदेशीर असते.
शरीर उबदार ठेवण्यासाठी कुत्रा हा प्राणी शेपूट अंगाशी कुरवाळून ठेवतात.
काही काळानंतर हीच कुत्र्याची शेपूट अंगाळी कुरवाळून ठेवायची सवय बनली यामुळे कुत्र्याचे शेपूट वाकडे असते.