Tanvi Pol
आपल्यापैंकी अनेकांनी विमानातून प्रवास केला असेल.
बऱ्याच जणांना विमानात खिडकीच्या बाजूला बसण्यास खुप आवडते.
विमानाच्या खिडक्या टेक ऑफ आणि लॅंडिंगवेळी तुम्हाला न झाकलेल्या दिसत असतील.
मात्र याचेही एक कारण आहे त्यामुळे टेक ऑफ आणि लॅंडिंगवेळी विमानाच्या खिडक्या झाकत नाहीत.
उड्डाण किंवा लॅंडिंग करतांना प्रवाशांना बाहेरील परिस्थितीचा अंदाज असावा.
विमानाच्या इंजिन किंवा पंख्यांत काही खराबी झाल्यास ते समजण्यासाठी.
अनेक काळांपासून ही पद्धत चालू आहे.