GK: गांधीजींच्या आधी भारतीय नोटांवर कोणाचा फोटो होता? जाणून घ्या इतिहास

Tanvi Pol

भारतीय चलनी नोटा

ज्या भारतीय चलनाच्या नोटा वापरतो, त्यावर महात्मा गांधी यांचा चेहरा असतो.

Indian currency notes | freepik

कोणाचा फोटो

मात्र, याआधी नोटांवर कोणाचा फोटो होता ते अनेकांना माहितीच नाही.

Whose photo | freepik

जाणून घ्या

चला तर आज पाहूयात नोटावर आधी कोणाचा फोटो होता.

Know | freepik

ब्रिटनचा राजा

महात्मा गांधींच्या आधी प्रत्येक नोटांवर ब्रिटनच्या राजांचा फोटो असायचा.

King of Britain | freepik

नाव काय होते?

या राजाचे नाव जॉर्ज असे होते.

What was the name | freepik

ब्रिटिशांचे राज्य

भारतावर पूर्वी ब्रिटिशांचे राज्य होते त्यामुळे नोटांवर तेथील राजाचा फोटो होता.

British rule | freepik

ब्रिटिशांचे राज्य

भारतावर पूर्वी ब्रिटिशांचे राज्य होते त्यामुळे नोटांवर तेथील राजाचा फोटो होता.

Note | freepik

NEXT: Thank You आणि Thanks यात काय फरक आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

Thank you vs Thanks | Saam Tv
येथे क्लिक करा...