Dogs Tongue: कुत्र्यांची जीभ नेहमी बाहेरच का असते?

Ankush Dhavre

dogs | canva

कुत्रा

कुत्र्यांना मानवापेक्षा अधिक निष्ठावान समजलं जातं

dogs | canva

कुत्रा

त्यांना मानवाचा सर्वात विश्वासू मित्र असं देखील म्हटलं जातं

dogs | canva

जीभ

तुम्ही पाहिलं असेल की, कुत्र्यांची जीभ नेहमी बाहेर असते

dogs | canva

शरीर

कुत्र्यांचं आणि आपलं शरीर हे खूप वेगळं असतं

dogs | canva

जीभ

त्यांची जीभ नेहमीच बाहेर असते

dogs | canva

कारण

कुत्रे स्वतःला कुल ठेवण्यासाठी हे करतात

dogs | canva

शरीर

जेव्हा कुत्र्यांचं शरीर गरम होतं

dogs | canva

थंड

त्यावेळी शरीर थंड करण्यासाठी जीभ बाहेर काढतात

dogs | canva

NEXT:  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज

virat kohli | saam tv news
येथे क्लिक करा