Cricket Records: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज

Ankush Dhavre

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०७६+ चौकार मारले आहेत.

sachin tendulkar | saam tv news

कुमार संगकारा

कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०१५ चौकार मारले आहेत.

kumar sangakkara | saam tv news

रिकी पाँटिंग

रिकी पाँटिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७८१ चौकार मारले आहेत.

ricky ponting | saam tv news

महेला जयवर्धने

महेला जयवर्धनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६७९ चौकार मारले आहेत.

mahela jaywardane | saam tv news

विराट कोहली

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६४६ चौकार मारले आहेत.

virat kohli | saam tv news

राहुल द्रविड

राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६०४ चौकार मारले आहेत.

rahul dravid | saam tv news

ब्रायन लारा

ब्रायन लाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६०१ चौकार मारले आहेत

brian lara | saam tv news

सनथ जयसूर्या

सनथ जयसूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४८६ चौकार मारले आहेत

sanath jaysurya | saam tv news

जॅक कॅलिस

जॅक कॅलिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४५५ चौकार मारले आहेत

jacques kallis | saam tv news

NEXT:  महिलांनी रोज एक बदाम खाल्ल्यास आरोग्यास ठरेल फायदेशीर

almonds | canva
येथे क्लिक करा