Ankush Dhavre
बदाममध्ये अनेक गुणधर्म असतात
जे अनेक आजारांपासून दूर ठेवतात
बदाममध्ये मॅग्नेशियम असते जे हृदयाला निरोगी ठेवण्याचं काम करतं
बदाम हा कॅल्शियमचा उत्तम सोर्स आहे
त्यामुळे हाडं मजबूत होतात
बदाम खाल्ल्याने वजन कमी करायलाही मदत होते
बदाममध्ये व्हिटॅमिन इसह अँटीऑक्सिडेंट देखील असतात
त्यामुळे त्वचा ऊजळते
तर ब्लड शुगर लेव्हल कमी करता येतो