Sania Mirza Net Worth: सानिया मिर्झाची एकूण संपत्ती किती?

Ankush Dhavre

सानिया मिर्झा

सध्या सानिया मिर्झा प्रचंड चर्चेत आहे

Sania Mirza | saam tv news

कारण

चर्चेत असण्याचं कारण म्हणजे तिचा पती शोएब मलिकने तिसऱ्यांदा विवाह केला आहे.

shoaib malik | saam tv news

घटस्फोट

दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

Sania Mirza | saam tv news

कमाई

शोएब मलिक हा कोट्यवधींचा मालक आहे. सानिया मिर्झाही कमाईच्या बाबतीत मागे नाही

shoaib malik | saam tv news

वार्षिक उत्पन्न

तिचे वार्षिक उत्पन्न ३ कोटींच्या आसपास आहे

Sania Mirza | saam tv news

अलिशान घर

सानिया मिर्झाचं हैदराबादमध्ये अलिशान घर आहे. यासह दुबईतही तिचं घर आहे.

house | saam tv news

किंमत

हैदराबादमधील घराची किंमत १३ कोटींच्या आसपास आहे

house | saam tv news

कार कलेक्शन

सानियाच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, ऑडी, बीएमडब्ल्यू सीरिजच्या आलीशान गाड्यांचा समावेश आहे.

car collection | saam tv news

एकूण संपत्ती

सानियाची एकूण संपत्ती २०० कोटींच्या घरात आहे

sania mirza | saam tv news

NEXT: 12वी नंतर हे आहेत 7 बेस्ट करियर ऑप्शन्स

student | canva
येथे क्लिक करा