Ankush Dhavre
बारावी पास झाल्यानंतर काय करायचं यामुळे विद्यार्थ्यांचा ताण वाढलेला असतो
बारावी झाल्यानंतर काही कोर्स आहेत जे तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकतात
तुम्ही लॉजिस्टिकमध्ये शिपिंग अँड ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकता
तुम्ही फॉरेन लँग्वेज कोर्स करू शकता
तुम्ही व्हिडिओ एडिटिंग, मीडिया आणि मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता
तुम्ही इंटिरियर डिजायनिंगमध्ये करियर बनवू शकता
सध्या AI टेक्नॉलॉजीच्या जगात अॅनिमेशन डिझायनिंग परफेक्ट ऑप्शन ठरु शकतो
तुम्ही वेबसाईट किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता
जर तुमचा कल फिटनेसकडे असेल तर तुम्ही फिटनेस इंस्ट्रक्टर बनू शकता