Ram Mandir: प्राणप्रतिष्ठेनंतर भक्तांना केव्हा करता येणार रामलल्लाचं दर्शन?

Ankush Dhavre

प्राणप्रतिष्ठा

२२ जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे

ram mandir | PTI

अभिषेक

दुपारी १२:१५ ते १२:४५ दरम्यान अभिषेक केला जाणार आहे

ram mandir | PTI

दर्शन

प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांना दर्शन मिळणार आहे

ram mandir | PTI

वेळ

रामलल्लाच्या दर्शनासाठी वेळ ठरवण्यात आली आहे

ram mandir | PTI

वेळ

भाविक सकाळी ७ ते ११ पर्यंत दर्शन घेऊ शकतील

ram mandir | PTI

वेळ

त्यानंतर दुपारी २ ते संध्याकाळी ७ पर्यंत दर्शन घेता येईल

Ram mandir | PTI

आरती

तसेच आरतीची वेळही ठरवण्यात आली आहे

ram mandir | PTI

आरती

सकाळी ६:३० वाजता आरती केली जाईल

ram mandir | PTI

आरती

त्यानंतर दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता आरती केली जाईल.

ram mandir | PTI

NEXT: टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे कर्णधार! रोहितने रचला इतिहास

rohit sharma | saam tv news
येथे क्लिक करा