Most Sixes: टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे कर्णधार! रोहितने रचला इतिहास

Ankush Dhavre

रोहित शर्मा

रोहित शर्माने टी -२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ९० षटकार मारले आहेत.

rohit sharma | saam tv news

ओएन मॉर्गन

ओएन मॉर्गनने टी -२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ८६ षटकार मारले आहेत.

eoin morgan | saam tv news

आरोन फिंच

आरोन फिंचने टी -२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ८२ षटकार मारले आहेत.

aaron finch | saam tv news

विराट कोहली

विराट कोहलीने टी -२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ५९ षटकार मारले आहेत.

virat kohli | saam tv news

असगर अफगाण

असगर अफगाणने टी -२० क्रिकेटमध्ये ५३ षटकार मारले आहेत

asgar afgan | saam tv news

केन विलियम्सन

केन विलियम्सनने देखील टी -२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ५३ षटकार मारले आहेत.

kane williamson | saam tv news

कायरन पोलार्ड

कायरन पोलार्डने टी -२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ४९ षटकार मारले होते.

kieron pollard | saam tv news

फाफ डू प्लेसिस

फाफ डू प्लेसिसने टी -२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ४३ षटकार मारले होते

faf du plessis | saam tv news

NEXT: कोट्यवधींची किंंमत असलेल्या टोमॅटोमध्ये असं खास काय आहे?

tomato | canva
येथे क्लिक करा