Dogs Barking: रात्रीच्या वेळी कुत्री का भुंकतात? हे कारण वाचून बसेल धक्का

Sakshi Sunil Jadhav

आवडता प्राणी

कुत्री हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेक घरांमध्ये लोक महागडी कुत्री विकत घेतात.

Dog Life | Yandex

रोज दिसणारा प्राणी

बऱ्याचदा विकत घेण्याचीही गरज नसते. कारण आजुबाजुच्या परिसरात ही कुत्री फिरतच असतात.

Dog Life | Yandex

प्राण्यांची भीती

काही व्यक्तींना कुत्र्यांची खूप भीती वाटते. याचं कारण म्हणजे कुत्र्यांना केलेला हल्ला किंवा कुत्र्यांचे जोरजोरात भुंकणे आहे.

Dog Life | Saam Tv

भीतीदायक गोष्ट

तुम्ही पाहिलच असेल की एखादी विचित्र भीतीदायक गोष्टी दिसली की, कुत्री भुंकायला लागतात. ही एक सामान्य समस्याच आहे.

dog behavior changes

तुम्हाला माहितीये का?

तुम्हाला माहितीये का? बऱ्याचदा रात्री कुत्री खूप जोरजोरात भुंकतात. पण त्यांच्यासमोर बऱ्याचदा कोणीच नसतं.

Dog Behavior | google

रात्रीची वेळ

बऱ्याचदा रात्रीच्या वेळी कुत्री खूप रडतात, भुंकताना दिसतात. याची भीती अनेकांना असते. म्हणूनच याचं कारण समजून घेणं गरजेचं आहे.

why dogs bark at people

कुत्र्यांचे भुंकणे

रात्रीच्या वेळी कुत्र्यांचं भुंकताना दिसले की, लोक म्हणतात, त्यांना भूतं दिसतात. पण यामागे काही वैज्ञानिक कारणं असतात.

Aggressive Behavior

नकारात्मक शक्ती

जेव्हा कुत्र्यांना अशी नकारात्मक शक्ती दिसते, तेव्हा ते अचानक घाबरुन रडायला लागतात. काहींना वाटतं कुत्री भुंकल्याने आपल्यावर काही तरी संकट येईल.

why dogs cry at night

कारण


कुत्री मानसापेक्षा अनेक पटींनी जास्त फ्रिक्वेन्सीचे आवाज ऐकू शकतात आणि त्यांचे नाक संवेदनशील असते. रात्री शांत वातावरणात दूरवरचे आवाज किंवा अनोळखी वास जाणवल्यास ते भुंकून इशारा देतात.

why dogs cry at night

NEXT: Mumbai Tourism: सहलीला जायाचा...विकेंडला बजेटमध्ये ट्रीप प्लान करताय? मग ही मुंबईजवळची स्वर्गाहून सुंदर ठिकाणं नक्की पाहा

Igatpuri One Day Travel Guide | saam tv
येथे क्लिक करा