Mumbai Tourism: सहलीला जायाचा...विकेंडला बजेटमध्ये ट्रीप प्लान करताय? मग ही मुंबईजवळची स्वर्गाहून सुंदर ठिकाणं नक्की पाहा

Sakshi Sunil Jadhav

विकेंड प्लान

विकेंडला कुटुंबासोबत बाहेर फिरायचा विचार करत असाल, पण बजेट जास्त नसेल तर मुंबईजवळची स्वर्गाहून सुंदर ठिकाणं एकदा नक्की पाहा.

budget weekend trip near mumbai | google

मुंबईजवळची निसर्गरम्य ठिकाण

इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यातील अत्यंत सुंदर आणि शांत ठिकाण असून मुंबईपासून जवळ आहे.

one day trip from mumbai

45 किलोमीटर अंतर

नाशिक शहरापासून अवघ्या 45 किमी अंतरावर असल्याने इगतपुरीला जाणं सोपं आणि वेळ वाचवणारं आहे.

cheap trips near mumbai

वन डे ट्रीप प्लान

कमी अंतरामुळे तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत आरामात परत येऊ शकता.

mumbai nearby hill station

कमी बजेट ट्रिप

इगतपुरीला जाण्यासाठी प्रवास, जेवण आणि फिरण्यासाठी फारसा खर्च होत नाही.

igatpuri travel guide

जंगल, डोंगर आणि हिरवळ

इगतपुरी परिसरात घनदाट जंगल, उंच डोंगररांगा आणि भरपूर हिरवळ पाहायला मिळते.

igatpuri tourist places

सुंदर धबधबे

पावसाळ्यात त्या ठिकाणी तुम्हाला खूप धबधबे पाहायला मिळतील, जे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असतात.

low budget travel india

सुरक्षित ठिकाण

लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आवडेल असं हे ठिकाण आहे.

best weekend destination mumbai

वेळ आणि पैशांची बचत

कमी अंतर, कमी खर्च आणि निसर्गाचा आनंद यामुळे इगतपुरी ही बजेट ट्रिपसाठी सर्वोत्तम निवड ठरते.

best weekend destination mumbai

NEXT: SIM Card चा एक कोपरा कापलेला का असतो? ९९% लोकांना कारण माहित नाही

SIM Card Cut Corner Meaning | google
येथे क्लिक करा