Manasvi Choudhary
रात्री कुत्रे जोरजोरात ओरडताना तुम्ही देखील ऐकले असेल.
मात्र कुत्रे रात्री का भुंकतात यामागचे कारण माहितीये का?
रात्री कुत्रे भुंकण्याचे कारण म्हणजे अनोळखी व्यक्ती जर तेथे आल्यास कुत्रे भुंकतात.
कुत्र्याला जखम झाली असेल तर रात्रीच्या वेळी ते भुंकतात.
कुत्र्यांना भूक लागली असेल तर कुत्रा रात्रीच्या वेळी भुंकतात.
असे मानलं जातं की कुत्र्यांना रात्री आत्मा दिसते अशावेळी कुत्रे रात्री भुंकतात.