महाराष्ट्रातील या गावात शिवी दिल्यास आकारला जातो दंड? काय आहे नियम वाचा

Manasvi Choudhary

सातारा गावाची चर्चा

महाराष्ट्र चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वसलेले सातारा या गावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Village

स्वच्छतेचा उपक्रम

आजकाल अनेक गावांमध्ये स्वच्छतेविषयी उपक्रम राबवले जातात.

Village

गावात अनोखा उपक्रम

असचं एका सातारा या गावाचं देखील उदाहरण आहे. केवळ स्वच्छताच नाही तर अनोख्या कृतीमुळे या गावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

Village

शिवीगाळ केल्यास कारवाई

या गावात केवळ स्वच्छताच महत्वाची नाही तर या गावात शिवीगाळ करणाऱ्या देखील कठोर शिक्षा दिली जाते.

Village

दंड

शिवीगाळ करताना कोणीही आढळलं तर त्याच्याकडून ५०० रूपये दंड घेतला जातो.

Village

देशभरात होतय कौतुक

यामुळेच साताऱ्यातील स्वच्छता आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचे संपूर्ण देशभरत कौतुक केले जात आहे.

Village

next: Dharmendra Family Tree: अभिनेते धर्मेंद्र यांच्या कुटुंबात कोण कोण आहे?

येथे क्लिक करा..