Pavshya Bird: पावश्या पक्षाच्या ओरड्याचा अर्थ काय? माहिती वाचून व्हाल थक्क

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळी सुट्टी

तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेला असाल तर तुम्हाला विविध पक्षांचा आवाज नक्कीच ऐकू येत असेल.

Pavshya bird meaning

पावश्या पक्षी

तुम्ही गावी पावश्या पक्षाचा आवाज ऐकलाय का? हा आवाज तुम्हाला रात्रीही ऐकू येत असेल.

Papiha bird facts

महाराष्ट्रातला पक्षी

महाराष्ट्रात या पक्षाला पावसाचा अंदाज सांगणारा पक्षीही म्हटलं जातं. याचं कारणही रंजक आहे.

Papiha bird facts

पक्षाचा आवाज

पावश्या पक्षाचा आवाज हा ''पेरते व्हा, पेरते व्हा'' असा येतो, असा ग्रामीण भागातल्यांचा समज आहे.

Papiha bird facts

महत्वाची माहिती

लोकमान्यतनेुसार हा पक्षी जेव्हा जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो तेव्हा पावसाळा जवळ आलाय असा संकेत मानला जातो.

Maharashtra monsoon bird

प्रजनन काळ

उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी जोरात आवाज करतात.

Maharashtra monsoon bird

उत्तर भारतातली माहिती

उत्तर भारतात या पक्षाला पपीहा सुद्धा म्हंटलं जातं.

Maharashtra monsoon bird

वैज्ञानिक कारण

वैज्ञानिकदृष्ट्या हा आवाज त्याच्या प्रजनन काळाशी संबंधित असतो. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला नर पक्षी जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी मोठ्याने आवाज करतो.

Maharashtra monsoon bird

NEXT: पुण्याजवळील Hidden मिनी गोव्यासारखं ठिकाण कधी पाहिलंय का? या विकेंडला नक्की करा प्लान

Pawna Lake
येथे क्लिक करा