Saliva Drooling: झोपेत सतत लाळ गळते का? होऊ शकतात हे गंभीर आजार

Dhanshri Shintre

एक्सोक्राइन ग्रंथी

काहींना झोपेत तोंडातून लाळ येते, हे एक्सोक्राइन ग्रंथींच्या कार्यामुळे होते, ज्यामुळे लाळ निर्मिती वाढते.

कोणती समस्या?

तोंडातून लाळ येणे काही वेळा आरोग्याच्या समस्यांचे संकेत असू शकते, कोणते ते जाणून घ्या आणि काळजी घ्या.

सायनस समस्या

झोपेत लाळ येणे सायनस समस्येचे चिन्ह ठरू शकते, वेळेत लक्ष देणे आवश्यक आहे.

वायूचा प्रभाव

शरीरात वायू साचल्यामुळे अन्ननलिकेचा दबाव वाढतो आणि त्यामुळे झोपेत तोंडातून लाळ गळू लागते.

स्लीप एपनिया

स्लीप एपनिया म्हणजे झोपेत श्वास थांबणे किंवा अडखळणे, ज्यामुळे शरीराला पुरेशी ऑक्सिजन मिळत नाही.

ऍलर्जीची

झोपेत लाळ पडणे ही शरीरातील ऍलर्जीची प्रतिक्रिया असू शकते, ज्यामुळे लाळ ग्रंथी अधिक सक्रिय होतात.

सायनस किंवा टॉन्सिल

शरीरात संसर्ग झाल्यास, घसा, सायनस किंवा टॉन्सिल समस्येमुळे झोपेत तोंडातून लाळ पडू शकते.

मेंदूशी संबंधित आजार

दीर्घकाळ तोंडातून लाळ गळणे हे काहीवेळा मेंदूशी संबंधित आजारांचे संकेत असू शकतात, तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: लघवीतील लक्षणे दुर्लक्ष करू नका, आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

येथे क्लिक करा