Tanvi Pol
पावसाळा सुरुवात होताच अनेक धक्कादायक घटना ऐकण्यासाठी मिळतात.
अनेकदा वीज व्यक्तीवर किंवा माणसांच्या अंगावरच पडलेली तुम्ही ऐकलं असेल.
मात्र, असे का होते ते तुम्हाला माहिती आहे का?
वीज ही नेहमी सर्वात कमी प्रतिकार असलेल्या मार्गाने पृथ्वीवर येते.
झाडं, मनुष्य, इमारती या उंच असतात, त्यामुळे वीजेला सहज मार्ग मिळतो.
मोकळ्या जागेत उभे असलेले झाड किंवा माणूस हे विजेसाठी आकर्षण ठरतात.
अशा अनेक कारण आहेत ज्यांच्यामुळे असे होते.