Rainy Season: मुसळधार पावसाळ्यापूर्वी घरातील विजेचे 'हे' काम त्वरित पूर्ण करा

Tanvi Pol

घरातील अनेक कामं

पावसाळ्यापूर्वी घरातील अनेक कामे पूर्ण करावी लागतात.

Electrical Safety In Monsoon | freepik

विजेची कामं

त्यातही आधी घरातील विजेची कामे वेळेवर करणे अत्यंत गरजेचे आहे.

Electrical Safety In Monsoon | freepik

जाणून घ्या

चला तर जाणून घेऊयात नेमकी विजेची कोणती काम पूर्ण केली पाहिजे.

Electrical Safety In Monsoon | freepik

वायरिंग तपासणी

पावसाळ्यापूर्वी घरातील विजेची वायरिंग पूर्णपणे तपासून घ्यावी.

Electrical Safety In Monsoon | freepik

मोकळी वायर

घरात जर मोकळी तारं किंवा जुनी वायरिंग असेल ती बदला.

Electrical Safety In Monsoon | freepik

स्विच तपासणी

सॉकेट आणि स्विचेसची नीट तपासणी करा.

Electrical Safety In Monsoon | freepik

विद्युत ओव्हरलोड

घरातील विद्युत उपकरणांमध्ये ओव्हरलोड होणार नाही याची खबरदारी घ्या.

Electrical Safety In Monsoon | freepik

NEXT: तुम्हीही 'या' वस्तू फ्रिजमध्ये ठेवता का? तात्काळ थांबा!

Kitchen Tip | Saam Tv
येथे क्लिक करा...