Kitchen Tip: तुम्हीही 'या' वस्तू फ्रिजमध्ये ठेवता का? तात्काळ थांबा!

Tanvi Pol

बटाटे

फ्रिजमध्ये ठेवल्याने बटाट्यांची चव बदलते.

Potatoes | yandex

कांदे

कांदे फ्रिजमध्ये ठेवल्यास ओलसर होतात आणि लवकर कुजतात.

Onion | yandex

लसूण

फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याचा गंध आणि गुणधर्म कमी होतो.

Garlic | yandex

ब्रेड

फ्रिजमध्ये ठेवला तर सुकतो शिवाय त्याची चव बिघडते.

Bread | yandex

टोमॅटो

टोमॅटो चव कमी होते आणि पोत खराब होतो.

Tomato

मध

मध फ्रिजमध्ये ठेवल्याने साखरेसारखा होतो आणि घट्टही होतो.

Honey | yandex

केळी

थंडीमुळे त्यांची साल काळी पडते.

Banana | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Kitchen Tips | Saam Tv

NEXT: पराठ्याचं सारण नेहमी बाहेर येतं? 'या' सोप्या टिप्स वापरून टाळा चूका

Paratha | yandex
येथे क्लिक करा...