Tanvi Pol
पराठा बनवण्यासाठी पिठ मळताना ते काय घट्ट मिळावे.
पीठ मळल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटं झाकून ठेवावे.
सारण अगदी कोरडं आणि घट्ट असू द्यावे.
सारणात पाणी किंवा ओलसरपणा असणे टाळावे.
बटरचा वापर न करता कोरड्या हाताने पराठा भरावा.
सारणाचे प्रमाण अति जास्त ठेवू नये.
लाटताना पराठा अति दाब देऊन लाटू नये.
लाटण्याआधी पराठा दोन्ही बाजूंनी थोडा पीठात घोळवा.