Dhanshri Shintre
राज्यात सध्या अनेक ठिकाणी अनपेक्षित आणि जोरदार पावसाने हजेरी लावली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अवकाळी पावसाने सुरुवातीला थोडा गारवा दिला, पण नंतर हवामानात उष्णता वाढून उकाड्याची तीव्रता जाणवू लागली.
पावसानंतर जमिनीतलं बाष्प हवेत मिसळतं, त्यामुळे आर्द्रता वाढते आणि उकड्याची तीव्रता अधिक जाणवते.
पावसाचं पाणी बाष्परूप होऊन हवेत आर्द्रता वाढवते, त्यामुळे वातावरणात उकडं आणि घाम येणारी गरमी वाढते.
पावसानंतर सूर्य तापल्याने जमिनीतील ओलावा वाफ बनतो, ज्यामुळे हवेत उष्णता आणि उकाडा अधिक जाणवतो.
पावसानंतर वारे मंद झाल्यास गरम हवा साचते, ज्यामुळे वातावरणात उष्णता टिकून राहते आणि उकाडा वाढतो.
ओल्या जमिनीवर सूर्यप्रकाश पडल्यावर वाफ तयार होते, ज्यामुळे हवामान अधिक उकाड्याचे आणि दमट होते.
शहरातील गर्दी, वाहने आणि प्रदूषणमुळे पावस्यानंतरही उष्णता कायम राहते आणि हवामान दमट बनते.