Monsoon Trekking: निसर्गप्रेमींसाठी खास! मुंबईच्या शहरातून निसर्गाच्या सान्निध्यात, फक्त २ तासांच्या अंतरावर पावसाळी ट्रेक्स

Dhanshri Shintre

मंत्रमुग्ध करणारा अनुभव

पावसाळ्यात निसर्ग सजतो, डोंगर, धबधबे आणि धुक्याने वेढलेली हिरवळ मनाला मंत्रमुग्ध करणारा अनुभव देते.

कर्नाळा ट्रेक

कर्नाळा बर्ड सॅन्क्च्युरीतील हा ट्रेक सोपा, सुंदर असून नवशिक्यांसाठी निसर्गात रमण्यासाठी उत्तम पर्याय मानला जातो.

सज्जनगड ट्रेक

सज्जनगडच्या वाटेवर दाट जंगल, निसर्गसौंदर्य आणि मनाला शांत करणारा अनुभव एकत्रितपणे मिळतो, ही एक अविस्मरणीय सफर असते.

प्रबळगड ट्रेक

कलावंतीण दुर्गाजवळचा हा ट्रेक थोडा अवघड पण अत्यंत आकर्षक असून ट्रेकर्ससाठी रोमांचक आणि फोटोसाठी उत्तम स्थळ आहे.

भास्करगड

भास्करगड नाशिकजवळचे आकर्षक ठिकाण असून, मुंबईपासून दोन तासांवर असून ट्रेकिंगसाठी पर्वतीय सौंदर्याने नटलेले उत्तम स्थान आहे.

हरिहर किल्ला

नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून ३६७६ फूट उंचीवर हरिहर हा एक भव्य ऐतिहासिक किल्ला आहे.

कळसूबाई ट्रेक

कळसूबाई, १६४६ मीटर उंचीचा, सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर असून हरिश्चंद्रगड अभयारण्यात ट्रेकसाठी प्रसिद्ध आहे.

कलावंतीण दुर्ग

पनवेलजवळील कलावंतीन दुर्ग येथे आव्हानात्मक आणि रोमांचक ट्रेकसाठी आपले स्वागत आहे, जो अनुभवाने परिपूर्ण आहे.

राजमाजी किल्ला

राजमाजी किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे. राजमाजी लोणावळ्यात श्रीवर्धन आणि मनरंजन हे किल्ले आहेत.

NEXT: मनालीपासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे शांत आणि सुंदर ठिकाण पाहिलंत का? एकदा नक्की भेट द्या

येथे क्लिक करा