Hill Station: मनालीपासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे शांत आणि सुंदर ठिकाण पाहिलंत का? एकदा नक्की भेट द्या

Dhanshri Shintre

निसर्गरम्य ठिकाण

मनालीपासून काही अंतरावर वसलेलं हे निसर्गरम्य ठिकाण अजूनही अनेक पर्यटकांच्या नजरेपासून लपलेलं आहे. पाहायला विसरू नका.

थंड हवामानाच्या शोधात

उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक पर्यटक थंड हवामानाच्या शोधात या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन करतात.

सुंदर हिल स्टेशन

हिमाचलपासून अवघ्या ३० मिनिटांच्या अंतरावर एक सुंदर हिल स्टेशन आहे, जे अजूनही अनेक प्रवासप्रेमींना माहित नाही.

हिल स्टेशन नेमकं कोणतं

तुमच्या मनात आता नक्कीच प्रश्न आला असेल की हे गुप्त हिल स्टेशन नेमकं कोणतं आहे.

नग्गर

ज्या हिल स्टेशनची आपण चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे नग्गर. एक शांत, अप्रसिद्ध आणि निसर्गरम्य ठिकाण.

उंची किती?

१८०० मीटर उंचीवर वसलेले हे हिल स्टेशन आपल्या निसर्गरम्य सौंदर्याने पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असून मन मोहून टाकते.

ट्रेकिंग आणि कॅम्पिंगचा अनुभव

या ठिकाणी तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात ट्रेकिंग आणि कॅम्पिंगचा थरारक अनुभव घेऊ शकता. शांतता आणि साहस यांचा समतोल इथे मिळतो.

कधी जाऊ शकता?

साहसाचा आनंद घेण्यासाठी प्रवासी मार्च ते जून या कालावधीत येथे येतात, जेव्हा हवामान अनुकूल आणि सुंदर असते.

बर्फाच्छादित पर्वत

पाइनच्या झाडांनी वेढलेले हे ठिकाण आणि बर्फाच्छादित पर्वत पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे निसर्गसौंदर्य प्रदान करतात.

NEXT: सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन? दिब्रुगडपासून जवळ असलेल्या 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

येथे क्लिक करा