Bharat Jadhav
केस गळण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे. तुमच्या कुटुंबात कोणाला केस गळतीची समस्या असेल किंवा टक्कल असेल तर कुटु्ंबातील ते अनुवांशिकपणे आपल्याला होत असते.
हेअर प्रोडक्ट्सचा अतिरेकी वापर आणि रोज केस धुण्यामुळेही केस गळतात.
जास्त ताण घेतल्याने नेहमी तणावात राहिल्यामुळेही केस गळत असतात.
आपले केस सैल बांधा आणि रबर बँडने घट्ट बांधणे टाळा जेणेकरून ते खराब होणार नाहीत.
काही औषधे जसे की कर्करोगावरील उपचार आणि अँटीडिप्रेसंट्सचे दुष्परिणामामुळेही केस गळू शकतात.
गर्भधारणा, रजोनिवृत्ती आणि थायरॉईड समस्यांसह हार्मोनल बदलांमुळे केस गळू शकतात.
लोह, बायोटिन आणि झिंकसारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात.
हेही वाचा
येथे क्लिक करा